कै. डाॅ.लता रानडेच्या स्मरणार्थ नमस्कार मंडळी, १५ जून२०१९ (शनीवार) रोजी संध्याकाळी मंडळांने Health Awareness चे सेमिनार आयोजित केले होते.जवळ जवळ दोन तास डाॅ. आचार्य यांनी योगा व मेडिटेशनवर माहितीपूर्वक संभाषण करून उपस्थित मंडळीना खूप आनंद दिला. या बद्दल त्यांचे व...

read more