Feedback
Donate
Welcome   Login or   New Member Registration

 

     
Name : Dr Govind Kanegaonkar |  Portfolio : Chair of Trustees (CoT)

डॉ गोविंद कानेगावकर गेल्या ४० वर्षांपासून इंग्लंड मध्ये स्थाईक असून हायीत येथे राहतात. डॉ कानेगावकर ENT Consultant आणि Head & Neck cancer surgeon म्हणून East Kent Area Health Authority मध्ये कार्यरत आहेत. डॉ कानेगावकर आणि त्यांच्या पत्नी डॉ सौ विजया कानेगावकर, गेल्या कितेक वर्षांपासून मंडळाच्या कारभारात सक्रीय आहेत आणि त्यांनी मंडळाच्या कार्यकारिणी आणि विश्वस्त म्हणून उत्तम रित्या कामगिरी बजावली आहे.

 
     
Name : Abhay Ketkar 
 
 
 

Abhay has been nominated as the Finance Trustee of the Mandal with effect from 1 April 2014. An “assal Mumbaikar” coming out of SoBo, Abhay is a product of Chikitsak Samooha, Girgaon, followed by Sydenham College, Churchgate.  Abhay moved to London in the late ‘90s and now calls it his home, despite the weather.

Abhay is a banker by profession with specialisation in Corporate Finance in Europe, Asia, Africa and the Middle East. Abhay works with Standard Chartered Bank, London where he is currently responsible for the bank’s Project & Export Finance business in West Africa. Aside from his work, Abhay was Treasurer of the Peshwa Cricket Club, Harrow until 2009. 

Abhay is a qualified chartered accountant and lawyer, and lives in Elstree with his wife Sonal and two kids. Abhay’s interests include Indian classical music, travel, cricket, badminton, ….. and ferrying the kids around for their own weekend activities!

 
     
Name : Dr. Madhavi Amdekar  
     

'खालसा कॉलेज लंडन'ची गेली १५ वर्ष, माधवी प्रिन्सिपल आहे. पती, दिलीप बरोबर 'हारॉ इंटर नेशनल बिसिनेस स्कूल' च्या कारभाराला ती मदत करते. मराठीबद्दल थोडी तळमळ वाटत असल्यामुळे, केम्ब्रिज इंटर नेशनल बोर्डाच्या A-level- मराठीची ती चीफ एक्झामिनर आहे. एक सामाजिक गरज म्हणून माधवी गेली १७ वर्ष 'कोलंबस मरेज ब्युरो' चालवते. एक छंद म्हणून अनेक वेळा तिने  मंडळात नाटकात काम केलं आहे. मोठी मुलगी शिवानी लंडनमधेच डॉक्टर (anesthetist) आहे व धाकटी शची केम्ब्रीज मध्ये Ph.D करत आहे

'मंडळाची विश्वस्त म्हणून निवड केल्या बद्दल मी अतिशय आभारी आहे. समाजाचं ऋण प्रत्येकाने आपापल्या परीने फेडलं पाहिजे या तत्वाने मंडळासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन'. डॉ. माधवी आमडेकर (BA, B. Ed, MA, Ph.D)
 
     
Name : Ulka Gupte  
     

उल्का गुप्ते लंडन येथे गेली ३० वर्षे स्थायिक आहेत. त्यांचे पती श्री मधुकर हे Finance Executive असून त्यांचा मुलगा चिन्मय हा Orthopaedic Surgeon आणि सून सिंथिया ही Radiologist आहे. गेली काही वर्षं उल्का प्रख्यात गायिका स्वाती नाटेकर ह्यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेत असून त्यांना अभिनय व नृत्य कलेचीही आवड आहे जी त्यांनी वेळोवेळी मंडळात सादर केली आहे. त्या नुकत्याच Northwick Park hospital मधून Psychiatrist म्हणून निवृत्त झाल्या असून, Senior Citizens' club मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतात.

 
     
Name : Mahadeo Bhide  
     
Dr Mahadeo and Dr Mrs Alka Bhide are in the UK since 1991. They spent their initial years in the NHS as gynaecologists and more recently, do private practice in London - mainly IVF  (test tube babies). They also have an IVF centre in Thane, which they visit every other month. Their other business interests are mainly in the field of education.
 
They are both interested in music, drama and other art forms and keen to support artists in whatever way they can. Their son, Shivaji, is doing his A levels.
 
Dr Bhide is keen to see if the MML can help develop business opportunities for Marathi lovers in UK and elsewhere.